SBI Clerk Bharti 2025 | स्टेट बँक अंतर्गत मेगाभरती 13735 पदांची भरती सुरु, त्वरित अर्ज करा!
SBI Clerk Bharti 2025 : स्टेट बँक ऑफ इंडिया कडून (एसबीआई) ने पुन्हा जाहिर केली मोट्ठी नोकरीची जाहिरात जाहिर केली आहे. SBI Clerk (लिपिक-कनिष्ठ सहकारी) भरतीमध्ये एकूण 13735 पदांच्यासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आहेत.