RRB ALP Recruitment 2025 : भारतीय रेल्वेत 9900 पदांसाठी असिस्टंट लोको पायलट भरती
RRB ALP Recruitment 2025 : भारतीय रेल्वे विभागा अंतर्गत “असिस्टंट लोको पायलट” पदांच्या एकूण 9900 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.