MCGM Result 2025 | बृहन्मुंबई महानगरपालिका ‘निरीक्षक’ पदांचा निकाल जाहीर! डाउनलोड करा
MCGM Result 2025 : बृहन्मुंबई महानगरपालिकेतील “निरीक्षक” या पदाचा सरळसेवा भरती पद्धतीने ऑनलाईन अर्ज मागवून, बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेऊन भरण्याकरिता जाहिरात क्र. एमपीआर/7814 दि.14.08.2024 आणि सुधारित जाहिरात…