Anganwadi Bharti 2025 : महिला बाल विकास विभाग अंतर्गत १२वी पास उमेदवारांना संधी! अंगणवाडी मदतनिस…
Anganwadi Bharti 2025 : बाल विकास सेवा योजना प्रकल्प, लातूर अंतर्गत “अंगणवाडी मदतनीस” पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.