GMC Kolhapur Bharti 2025 | GMC कोल्हापूर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, येथे रिक्त जागांसाठी भरती
GMC Kolhapur Bharti 2024: GMC कोल्हापूर (राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर) अंतर्गत विविध पदांसाठी एकूण 95 रिक्त जागांची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आलेली आहे.