Coal India Bharti 2025 : कोल इंडिया लिमिटेड मध्ये नवीन 434 जागांसाठी भरती
Coal India Bharti 2025 : कोल इंडिया लिमिटेड अंतर्गत “E-2 ग्रेड मध्ये व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (MT)” पदांच्या एकूण 434 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. …