NMMC Recruitment 2025 : नवी मुंबई महानगरपालिकेत 620 जागांसाठी भरती
NMMC Recruitment 2025 : आरोग्य विभागा अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत “गट-क व गट-ड मधील विविध संवर्गातील पदांच्या एकूण 620 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.