MCGM Result 2025 | बृहन्मुंबई महानगरपालिका ‘निरीक्षक’ पदांचा निकाल जाहीर! डाउनलोड करा
MCGM Result 2025
बृहन्मुंबई महानगरपालिका ‘निरीक्षक’ पदांचा निकाल जाहीर! डाउनलोड करा।
MCGM Result 2025
बृहन्मुंबई महानगरपालिकेतील “निरीक्षक” या पदाचा सरळसेवा भरती पद्धतीने ऑनलाईन अर्ज मागवून, बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेऊन भरण्याकरिता जाहिरात क्र. एमपीआर/7814 दि.14.08.2024 आणि सुधारित जाहिरात क्र.एमपीआर/8348 दि.20.09.2024 अन्वये प्रसिध्द करण्यात आली. सदर भरतीप्रक्रियेअंतर्गत ऑनलाईन परीक्षा विविध कालावधीमध्ये महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यांमधील परीक्षा केंद्रांवर संपन्न झालेली आहे. तद अनुषंगाने बाह्यसंस्थेद्वारे प्राप्त झालेले परीक्षेचा निकाल पुढीलप्रमाणे प्रसिद्ध करण्यात येत आहे.
BMC Online Result for the post of Mumbai Mahanagar Palika Result of INSPECTOR is published today on 11 March 2025. Candidates can check their online result of BMC Inspector Result, Merit List, Selection List or Nivad Yadi From following given link. You can Download the PDF Result file from given link.
App Download Link : Download App
Download BMC Inspector Result Published on 11 March 2025 |
|
📑 PDF जाहिरात- 1 | Download BMC InspectorResult |
✅ अधिकृत वेबसाईट | Official Website |
मागील अपडेट
बृहन्मुंबई महानगरपालिका ‘कार्यकारी सहायक’ पदांचा निकाल जाहीर! डाउनलोड करा
MCGM Result 2025
MCGM Result 2025 : बृहन्मुंबई महानगरपालिकेतील “कार्यकारी सहायक” या संवर्गातील सरळसेवा भरती पद्धतीने भरावयाची 1846 रिक्त पदे बाह्यसंस्थेमार्फत, ऑनलाईन अर्ज मागवून, बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेऊन भरण्याकरिता जाहिरात क्र. एमपीआर/7814 दि.14.08.2024 आणि सुधारित जाहिरात क्र.एमपीआर/8348 दि.20.09.2024 अन्वये प्रसिध्द करण्यात आली. सदर भरतीप्रक्रियेअंतर्गत ऑनलाईन परीक्षा दि. 02.12.2024 ते दि.06.12.2024, दि. 11.12.2024 आणि दि. 12.12.2024 या कालावधीमध्ये महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यांमधील परीक्षा केंद्रांवर संपन्न झालेली आहे. तदअनुषंगाने बाह्यसंस्थेद्वारे प्राप्त झालेले Normalization working document आणि परीक्षेचा निकाल पुढीलप्रमाणे प्रसिद्ध करण्यात येत आहे.
App Download Link : Download App
Download BMC Sahayak Result Published on 25 Feb 2025 |
|
📑 PDF जाहिरात- 1 | Download BMC Sahayak Result |
✅ अधिकृत वेबसाईट | Official Website |
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!