Army Ordnance Corps Bharti 2024 | आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स अंतर्गत 723 रिक्त पदांची भरती सुरू

Army Ordnance Corps Bharti 2024

आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स अंतर्गत 723 रिक्त पदांची भरती सुरू; नवीन जाहिरात प्रकाशित!!

Army Ordnance Corps Bharti 2024

Army Ordnance Corps Bharti 2024 : आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स अंतर्गत “मटेरियल असिस्टंट (MA), कनिष्ठ कार्यालय सहाय्यक (JOA), सिव्हिल मोटर ड्रायव्हर (OG), टेली ऑपरेटर ग्रेड-II, फायरमन, सुतार आणि जॉइनर, पेंटर आणि डेकोरेटर, MTS (मल्टी-टास्किंग स्टाफ), ट्रेड्समन मेट” पदांच्या एकूण 723 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 डिसेंबर 2024  आहे

Army Ordnance Corps Bharti 2024
Army Ordnance Corps Bharti 2024

एकूण जागा : 723

पदाचे नाव & तपशील: – 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 मटेरियल असिस्टंट (MA) 19
2 ज्युनियर ऑफिस असिस्टंट (JOA) 27
3 सिव्हिल मोटर ड्रायव्हर (OG) 04
4 टेली ऑपरेटर ग्रेड-II 14
5 फायरमन 247
6 कारपेंटर & जॉइनर 07
7 पेंटर & डेकोरेटर 05
8 MTS 11
9 ट्रेड्समन मेट 389
Total 723

 

App Download Link : Download App

 शैक्षणिक पात्रता

  1. पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदवी किंवा मटेरियल मॅनेजमेंट डिप्लोमा किंवा कोणत्याही विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा
  2. पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
  3. पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) अवजड वाहने चालक परवाना  (iii) 02 वर्षे अनुभव.
  4. पद क्र.4: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) पीबीएक्स बोर्ड हाताळण्यात प्रवीणता.
  5. पद क्र.5: 10वी उत्तीर्ण
  6. पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI (कारपेंटर & जॉइनर) किंवा 03 वर्षे अनुभव
  7. पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI (पेंटर) किंवा 03 वर्षे अनुभव
  8. पद क्र.8: 10वी उत्तीर्ण
  9. पद क्र.9: 10वी उत्तीर्ण
  • नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

वयाची अट: 22 डिसेंबर 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1 & 3: 18 ते 27 वर्षे
  2. पद क्र.2,& 4 ते 9: 18 ते 25 वर्षे

आवश्यक कागदपत्रे –

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमीलेअर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

अर्ज करण्याची प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

  • वेतनश्रेणी – 29,200 – 92,300/- रुपये महिना
  • सदरील भरतीची निवड प्रक्रिया – या भरतीमध्ये उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे केली जाणार आहे.
  • भरतीचा अर्ज करण्याची शेवटची मुदत – सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 22 डिसेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.

अर्ज करण्यासाठी महत्वाच्या सूचना –

या भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत.

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक 01ऑक्टोबर 2024 पर्यंत सुरू असणार आहे.

सदरील भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊनच उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत.

अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेली अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपले अर्ज करायचे आहेत.

अर्जामध्ये विचारण्यात आलेली सर्व माहिती योग्य रित्या भरायची आहे अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

मोबाईल मधून अर्ज करत असताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी शो डेस्कटॉप साईट यावर क्लिक करायचे आहे किंवा मोबाईल मधून लँडस्केप मोड सिलेक्ट करायचा आहे.

आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून सबमिट करायचे आहेत.

पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेंट मधीलच असावा आणि त्यावर शक्यतो तारीख असावी.

मोबाईल नंबर व ई-मेल आयडी चालू असावा कारण पुढील सर्व माहिती एसएमएस द्वारे किंवा ई-मेलद्वारे पोरांना दिली जाणार आहे.

उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे केली जाणार असल्याने परीक्षा शुल्क भरायची आहे.

परीक्षा शुल्क भरल्यानंतरच अर्ज सबमिट होणार आहेत. ITBP Bharti 2024 Notification

एकदा सबमिट झालेले अर्ज उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाहीत त्यामुळे एक सबमिट करण्यापूर्वी व्यवस्थित तपासायचे आहे.

 

[better-ads type=”banner” banner=”29573″ campaign=”none” count=”2″ columns=”1″ orderby=”rand” order=”ASC” align=”center” show-caption=”1″ lazy-load=””][/better-ads]

Important Links For Army Ordnance Corps Bharti 2024

📑 PDF जाहिरात- 1 Notification PDF
👉 ऑनलाईन अर्ज करा Apply
✅ अधिकृत वेबसाईट Official Website

 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम