Adivasi Vikas Vibhag Hall Ticket 2025। आदिवासी विकास विभाग परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, प्रवेशपत्र..!!
Adivasi Vikas Vibhag Hall Ticket 2025
Adivasi Vikas Vibhag Admit card
Adivasi Vikas Vibhag Admit card : The Tribal Development Department had published the advertisement for a total of 17 designations and 611 posts on 5.10.2024. Out of these, the written examination for the following three designations will be conducted on Thursday, 24.02.2025.
आताच प्राप्त नवीन अपडेट नुसार, आदिवासी विकास विभागामार्फत दिनांक ५.१०.२०२४ रोजी प्रकाशित झालेल्या पदभरतीच्या परीक्षेचे प्रवेशपत्र लवकरच प्रकाशित करण्यात येतील. वेळापत्रकानुसार त्यापैकी खालील तीन पदांच्या लेखी परिक्षा वार सोमवार दिनांक 24.02.2025 रोजी घेण्यात येणार आहे. उमेदवारांना त्यांची प्रवेश पत्र, परिक्षेचे ठिकाण, परिक्षेच्या सर्वसाधारण सुचना व्यवस्थित वाचून प्रवेपत्राच्या प्रिंट सोबत परीक्षेस हजर रहावे. तसेच उमेदवार दिलेल्या लिंक वर उमेदवारांनी त्यांचे प्रवेश पत्र व परिक्षेच्या मार्गदर्शक डाउनलोड करू शकतील. ज्या उमेदवारांनी वरील पदापैकी अनेक पदांसाठी अर्ज केले असतील, त्यांची परिक्षा एकदाच होईल आणि त्यांना अर्ज केलेल्या सर्व पदासाठी विचारात घेतले जाईल.
Tribal Development Department भरती Exam तपशील
पदाचे नाव | पद संख्या |
ग्रंथपाल | 48 |
सहायक ग्रंथपाल | 01 |
प्रयोगशाळा परिचर | 30 |
कॅमेरामन कम प्रोजेक्ट ऑपरेटर | 01 |
एकूण | 80 जागा |
App Download Link : Download App
आदिवासी विकास विभाग परीक्षेचे वेळापत्रक । Adivasi Vikas Vibhag Exam Date 2025 
Important Links For Adivasi Vikas Vibhag Hall Ticket |
|
आदिवासी विकास विभाग प्रवेशपत्र डाउनलोड लिंक | Hallticket |
✅ जाहीर सुचना (PDF) | Click here |
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!