SECR Recruitment 2025 | दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत 1003 जागांसाठी भरती

SECR Recruitment 2025 , SECR Bharti 2025, South East Central Railway

 

SECR Recruitment 2025

SECR Recruitment 2025 : South East Central Railway, SECR Recruitment 2025 (South East Central Railway Bharti 2025) for 1003 Trades Apprentice Posts at Raipur Division under the Apprenticeship Act, 1961, Raipur Division of South East Central Railway.

SECR Recruitment 2025 : दक्षिण पूर्व मध्ये रेल्वे मध्ये नोकरीची संधी. 10 वी शिक्षण वर अप्रेंटीस या पदासाठी 1003 पदांची भरती निघालेली आहे.आपणही इच्छुक असाल तर आजच अर्ज करा व सरकारी नोकरी मिळवा. शैक्षणिक पात्रता, वयाची अटनोकरीचे ठिकाणपगार तसेच महत्त्वाच्या तारखा, महत्त्वाच्या लिंक या खाली दिलेल्या आहेत. सदर भरतीसाठी अर्ज करणेची शेवटची तारीख ही 02 एप्रिल 2025 आहे.

एकूण जागा : 1003

जाहिरात क्र. : E/PB/R/Rectt/Act Appr./01/2025-26

पदाचे नाव & तपशील: शिकाऊ विद्यार्थी (Apprentice)

शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण  (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI

वयाची अट: 03 मार्च 2025 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

 

App Download Link : Download App

नोकरी ठिकाण: रायपूर विभाग

Fee: फी नाही.

अर्ज पद्धती : Online 

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 एप्रिल 2025

Important Links For SECR Recruitment 2025

📑 PDF जाहिरात- 1 Notification PDF
👉 ऑनलाईन अर्ज करा Apply
✅ अधिकृत वेबसाईट Official Website

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम