NTPC Bharti 2025। नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 475 रिक्त पदांकरिता भरती सुरू; अर्ज करा!!
NTPC Bharti 2025
नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 475 रिक्त पदांकरिता भरती सुरू; अर्ज करा!!
NTPC Bharti 2025
NTPC Bharti 2025 : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC) अंतर्गत “अभियांत्रिकी कार्यकारी प्रशिक्षणार्थी” पदांच्या 475 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 फेब्रुवारी 2025 आहे.
एकूण जागा : 475
पदाचे नाव & तपशील: अभियांत्रिकी कार्यकारी प्रशिक्षणार्थी
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
वयाची अट: 27 वर्षे
Fee: 300/-
अर्ज पद्धती : ऑनलाईन
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 फेब्रुवारी 2025
Important Links For NTPC Bharti 2025 |
|
Notification PDF | |
Apply | |
Official Website |
तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!