CISF Bharti 2025 | केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 1124 जागांसाठी भरती, पात्रता 10 वी पास
CISF Bharti 2025
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 1124 जागांसाठी भरती
CISF Bharti 2025
CISF Bharti 2025 : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल कडून ऑनलाईन पद्धतीने नवीन भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर या जाहिरातीमध्ये 10वी शिक्षण पूर्ण झालेल्या उमेदवारांना नोकरी साठी संधी देण्यात आलेली आहे. नवीन CISF Bharti मध्ये एकूण 1124 जागांची कॉन्स्टेबल/ड्रायव्हर आणि कॉन्स्टेबल/(ड्रायव्हर-कम-पंप ऑपरेटर) या दोन पदासाठी केली जाणार आहे.
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल ऑनलाईन भरती 2025
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल भरती हि फेब्रुवारी 2025 मध्ये ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात केली जाणार आहे. या भरतीमध्ये फक्त पुरुषांना अर्ज करता येणार आहे त्यामुळे महिलांनी अर्ज करायचे नाही. 10वी शिक्षण आणि अवजड वाहन चालक परवाना (HMV/TV) व हलके वाहन चालक परवाना एवढे उमेदवारांकडून पात्रता लागणार आहे तसेच वयाची अट हि 21 वर्ष ते 27 वर्षे दरम्यान पाहिजे.
ऑनलाईन अर्ज अजून सुरु झालेले नाहीत परंतु आता पासूनच या भरतीसाठी तयारी करा कारण अर्जाची सुरुवात हि लवकरच 03 फेब्रुवारी 2025 पासून अर्ज स्वीकारण्यात सुरु केली जाईल आणि अर्जाची अंतिम दिनांक 04 मार्च 2025 रोजी आहे.
एकूण जागा : 1124
जाहिरात क्र. : 011/2025
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | कॉन्स्टेबल/ड्रायव्हर | 845 |
2 | कॉन्स्टेबल/(ड्रायव्हर-कम-पंप ऑपरेटर) | 279 |
Total | 1124 |
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना (HMV/TV) (iii) हलके वाहन चालक परवाना
- पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना (HMV/TV) (iii) हलके वाहन चालक परवाना
शारीरिक पात्रता:
प्रवर्ग | उंची | छाती |
General, SC & OBC | 167 सें.मी. | 80 सें.मी. व फुगवून 05 सें.मी. जास्त |
ST | 160 सें.मी. | 76 सें.मी. व फुगवून 05 सें.मी. जास्त |
वयाची अट: 04 मार्च 2025 रोजी 21 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
App Download Link : Download App
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee:
- General/OBC: ₹100/- [SC/ST/ExSM:फी नाही]
अर्ज पद्धती : ऑनलाईन
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 मार्च 2025
[better-ads type=”banner” banner=”85554″ campaign=”none” count=”2″ columns=”1″ orderby=”rand” order=”ASC” align=”center” show-caption=”1″ lazy-load=””][/better-ads]
Important Links For CISF Bharti 2025 |
|
📑 PDF जाहिरात- 1 | Notification PDF |
👉 ऑनलाईन अर्ज करा [Starting: 03 फेब्रुवारी 2025] | Apply |
✅ अधिकृत वेबसाईट | Official Website |
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
CISF Bharti 2025, CISF Bharti 2025