Mazagon Dock Bharti 2025 : माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 200 जागांसाठी भरती

Mazagon Dock Bharti 2025

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 200 जागांसाठी भरती

Mazagon Dock Bharti 2025

Mazagon Dock Bharti 2025 : माझगाव डॉक शिपबिल्टर्स लिमिटेड [Mazagon Dock Shipbuilders Limited] मुंबई येथे विविध पदांच्या 200 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 05 फेब्रुवारी 2025 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण जागा : 200

जाहिरात क्र. : MDLATS/2/2024

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 पदवीधर अप्रेंटिस 170
2 डिप्लोमा अप्रेंटिस 30
Total 200

 

अ. क्र विषय पदवीधर अप्रेंटिस डिप्लोमा अप्रेंटिस
1  सिव्हिल 10 05
2 कॉम्प्युटर 05 05
3 इलेक्ट्रिकल 25 10
4 इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन 10 00
5 मेकॅनिकल 60 10
6 शिपबिल्डिंग टेक्नोलॉजी/Naval Architecture 10 00
7 B.Com 50 00
8 BCA
9 BBA
10 BSW
Total 170 30
Grand Total 200

 

शैक्षणिक पात्रता: 

  1. पदवीधर अप्रेंटिस: संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी/B.Com/BCA/BBA/BSW
  2. डिप्लोमा अप्रेंटिस: संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा.

वयाची अट: 01 मार्च 2025 रोजी 18 ते 27 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

 

App Download Link : Download App

नोकरी ठिकाण:  मुंबई

Fee: फी नाही.

अर्ज पद्धती : ऑनलाइन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 फेब्रुवारी 2025

[better-ads type=”banner” banner=”85554″ campaign=”none” count=”2″ columns=”1″ orderby=”rand” order=”ASC” align=”center” show-caption=”1″ lazy-load=””][/better-ads]

Important Links For Mazagon Dock Bharti 2025

📑 PDF जाहिरात- 1 Notification PDF
👉 ऑनलाईन अर्ज करा Apply
✅ अधिकृत वेबसाईट Official Website

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम