IAF Agniveer Bharti 2025 | १२वी पास उमेदवारांना हवाई दलात अग्निवीरवायू पदासाठी भरती सुरू
IAF Agniveer Bharti 2025 - Indian Air Force Agniveer Bharti 2025
१२वी पास उमेदवारांना हवाई दलात अग्निवीरवायू पदासाठी भरती सुरू
IAF Agniveer Bharti 2025
IAF Agniveer Bharti 2025 : अनेकांचा देशसेवा करण्याची इच्छा असते. देशसेवा करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारतीय हवाईदलात अग्नीवीर वायु पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी अधिसूचना अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार भरतीप्रक्रिया ७ जानेवारी २०२५ पासून सुरु होणार आहे. या नोकरीबाबत अधिसूचना अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. या भरतीमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ जानेवारी २०२५ आहे. अग्नीवीर वायु सिलेक्शन टेस्टमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवाराने संबंधित विषयात १२ वी पास केलेली असावी. तसेच २ वर्षांचा वोकेशनल कोर्स केलेला असावा. ३ वर्षीय इंजिनियरिंग डिप्लोमा केलेला असावी. या नोकरीसाठी १७.५ ते २१ वर्षीय उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा जन्म १ जानेवारी २००५ ते १ जुलै २००८ या कालावधीत झालेला असावा. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.(Indian Air Force Recruitment)
IAF Agniveer Bharti 2025: Indian Air force (IAF) has announced the latest Recruitment inviting candidates to apply for the Agniveer Vayu Intake 01/2026. Interested and eligible candidates can send their applications to the given link before the last date. The last date for online application is the 27th January 2025
App Download Link : Download App
अनेकांचा देशसेवा करण्याची इच्छा असते. देशसेवा करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारतीय हवाईदलात अग्नीवीर वायु पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी अधिसूचना अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार भरतीप्रक्रिया ७ जानेवारी २०२५ पासून सुरु होणार आहे. या नोकरीबाबत अधिसूचना अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. या भरतीमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ जानेवारी २०२५ आहे. अग्नीवीर वायु सिलेक्शन टेस्टमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवाराने संबंधित विषयात १२ वी पास केलेली असावी. तसेच २ वर्षांचा वोकेशनल कोर्स केलेला असावा. ३ वर्षीय इंजिनियरिंग डिप्लोमा केलेला असावी. या नोकरीसाठी १७.५ ते २१ वर्षीय उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा जन्म १ जानेवारी २००५ ते १ जुलै २००८ या कालावधीत झालेला असावा. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.(Indian Air Force Recruitment)
- IAF Agniveer Job Vacancy 2025 :
भरतीचे नाव –अग्निपथ योजनेंतर्गत अग्निवीर वायु सेवन ०१/२०२६
- भरती विभाग – भारतीय सैन्य दल
- पदाचे नाव – सदरील भरतीमध्ये अग्निवीरवायू या पदांसाठी हि भरती केली जाणार आहे.
- नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना संपूर्ण देशभरात नोकरी मिळणार आहे.
- आवश्यक शैक्षणिक पात्रता – १२वी पास
पदाचे नाव
रोजगार जाहिरात
|
शैक्षणिक पात्रता |
ग्निपथ योजनेंतर्गत अग्निवीर वायु सेवन ०१/२०२६. |
|
टीप – शैक्षणिक पात्रता बद्दल सविस्तर माहिती पाहण्यासाठी अधिकृत जाहिरात pdf पहा.
- महत्वाची सूचना : सदरील किंवा इतरही भरतीचे अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात व्यवस्थित पहायची आहे.सर्व पात्रता तपासूनच उमेदवारांनी अर्ज करायचे आहेत.कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्यास त्यास आम्ही जबाबदार नाही याची नोंद घ्यावी.
- अर्ज करण्याची प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.
- वयोमर्यादा – 18 ते 21 वर्ष (01 January 2005 and 01 July 2008)
- भरतीचा अर्ज करण्याची शेवटची मुदत – सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 27 जानेवारी 2025 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.
- अर्ज करण्यासाठी शुल्क – अर्ज करण्यासाठी शुल्क लागणार नाही.
Salary For IAF Agniveervayu 2025
पदाचे नाव | वेतन |
ग्निपथ योजनेंतर्गत अग्निवीर वायु सेवन ०१/२०२६. |
|
[better-ads type=”banner” banner=”29573″ campaign=”none” count=”2″ columns=”1″ orderby=”rand” order=”ASC” align=”center” show-caption=”1″ lazy-load=””][/better-ads]
Important Links For IAF Agniveer Bharti 2025 |
|
📑 PDF जाहिरात- 1 | Notification PDF |
👉 ऑनलाईन अर्ज करा | Apply |
✅ अधिकृत वेबसाईट | Official Website |
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
IAF Agniveer Bharti 2025, IAF Agniveer Bharti 2025