Mumbai Police Bharti Result 2024 | मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती २०२२-२३ लेखी परीक्षेसाठी वेळापत्रक जाहीर
Mumbai Police Bharti Result 2024 - Mumbai Police Shipai Chalak Bharti Result 2024
मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती २०२२-२३ लेखी परीक्षेसाठी वेळापत्रक जाहीर
Mumbai Police Bharti Result 2024
उपरोक्त विषय व संदर्भास अनुसरून मुंबई पोलीस शिपाई/पोलीस शिपाई (चालक) / पोलीस शिपाई (वाद्यवृंद) / कारागृह शिपाई भरती २०२२-२३ लेखी परिक्षेकरिता दिनांक १०/०१/२०२५ व दिनांक ११/०१/२०२५ तसेव १२/०१/२०२५ या कालावधीत शाळा/महाविद्यालय उपलब्ध करून देण्याबाबत संदर्भ क्रमांक ०६ अन्वये कळविण्यात आलेले आहे.
App Download Link : Download App
मुंबई पोलीस शिपाई (शिपाई) भरती २०२२-२३ च्या पोलीस शिपाई (चालक) पदाच्या ९१७ पदांसाठी एकूण १,०१,२०४ पुरुष/महिला/तृतीयपंथी उमेदवारांनी आवेदन अर्ज सादर केले होते. सदर उमेदवारांपैकी शारिरीक मोजमाप व मैदानी चाचणी प्रक्रियेत पात्र ठरलेले तसेच वाहन चालविणे कौशल्य चाचणीसाठी १:१५ प्रमाणात पात्र ठरलेल्या १९३६२ उमेदवारांची यादी दिनांक ३०/०८/२०२४ व ०९/०९/२०२४ रोजी प्रसिध्द करण्यात आली असून, दिनांक २७/०९/२०२४ ते २१/१०/२०२४ या कालावधीत वाहन चालविणे कौशल्य चाचणी घेण्यात आली आहे.
मा. पोलीस महासंचालक कार्यालयाचे उपरोक्त संदर्भाधीन परिपत्रकान्वये लेखी परिक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना, वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी (अ) हलके मोटार वाहन चालविण्याची चाचणी (२५ गुण) व (ब) जीप प्रकारातील वाहन चालविण्याची चाचणी (२५ गुण) अशा दोन चाचण्या द्याव्या लागतील. सदर दोन्ही चाचण्यांमध्ये एकत्रित किमान ४० टक्के गुण मिळवून उमेदवारास उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. सदर नियमान्वये पोलीस शिपाई (चालक) पदाच्या वाहन चालविणे कौशल्य चाचणीत ५० गुणांपैकी ४० टक्के गुण मिळवून म्हणजेच २० व त्यापेक्षा जास्त गुण मिळवून वाहन चालविणे कौशल्य चाचणीत उत्तीर्ण झालेले १५०१२ उमेदवार लेखी परिक्षेसाठी पात्र ठरले आहेत. लेखी परिक्षेसाठी पात्र ठरलेल्या १५०१२ उमेदवारांची यादी सोबत प्रसिध्द करण्यात येत आहे. लेखी परिक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना लेखी परिक्षा वेळापत्रकाबाबत लवकरच अवगत करण्यात येईल. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
२०-डिसेंबर-२०२४ | मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती २०२२-२३ लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणेबाबत | मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती – २०२२ | Download |
१६-डिसेंबर-२०२४ | मुंबई पोलीस शिपाई ( चालक ) भरती –२०२१ प्रतिक्षा यादीतील उमेदवार अंतिम निवड यादीत समाविष्ट झाल्याने, त्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलाविण्याबाबत | मुंबई पोलीस शिपाई ( चालक ) भरती – २०२१ | Download |
[better-ads type=”banner” banner=”29573″ campaign=”none” count=”2″ columns=”1″ orderby=”rand” order=”ASC” align=”center” show-caption=”1″ lazy-load=””][/better-ads]
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
nmkjob,
nmk job,
nmkjobs,
nmk jobs